आपण एक जुनी ब्राउझर आवृत्ती वापरत आहात. कृपया सर्वोत्तम MSN अनुभवासाठी एक समर्थित आवृत्ती वापरा.

जगभरातील हे विशाल धबधबे तुम्ही पाहिलेत?

Photos लोगो Photos | 18 पैकी 1 स्लाइड

सेलियालान्स फॉल्स

आईसलँड या निसर्गसुंदर देशातील हे सर्वांत प्रसिद्ध ठिकाण आहे. याची उंची ६० मीटर इतकी आहे.  या धबधब्याच्या मागे एक लहान गुहा आहे, तेथून इथलं निसर्गसौंदर्य अनुभवता येतं. 

© Fakrul Jamil Photography/Getty Images
image beaconimage beaconimage beacon